वाशिम जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस बरसतोय. गेल्या 4 दिवसांपासून रोज रात्री पासून सकाळपर्यंत हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस वाशिम जिल्ह्यात पडत आहे. त्यामुळे भाजीपाला, आंबा, फळबागांचे मोठं नुकसान झालंय.

Unseasonal Rain : वाशिमच्या बागलाण तालुक्यात अवकाळीचा तडाखा, अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसान
Continues below advertisement
Continues below advertisement