Mumbai : 10 वारकरी संघटना घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, सुषमा अंधारे वक्तव्यांबाबत करणार चर्चा
Continues below advertisement
राज्यातील दहा वारकरी संघटना उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या साधु-संतांवरील कथित वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावर वारकरी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट. उद्या दुपारी 4 वाजता विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात होणार भेट. भेटीसाठी शिंदे गटाची अध्यात्मिक आघाडी असलेल्या 'धर्मवीर अध्यात्मिक सेने'चा पुढाकार. वारकरी संघटना महापुरूषांबद्दल होत असलेल्या अवमानकारक वक्तव्यांचाही मुद्दा मांडणार. चार दिवसांपासून उद्धव ठाकरेंना भेटीची वेळ मागितल्यावरही ठाकरेंनी भेटीची वेळ दिली नसल्याची विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटेंचा आरोप.
Continues below advertisement