CM Eknath Shinde on Journalist Death : वारिसे हत्या प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही : मुख्यमंत्री
Continues below advertisement
रत्नागिरीतले पत्रकार शशिकांत वारिसे हत्याप्रकरणी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात.... वारिसे हत्या प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हत्या प्रकरणाची एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत... असं असलं तरी यावरून विरोधी पक्ष आक्रमक झालाय... या हल्ल्या मागचा खरा सूत्रधार सत्ताधारी पक्षातला असल्याचा आरोप केला जातोय... त्यामुळे वारिसे हत्याप्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेत...
Continues below advertisement