Waris Pathan Detianed : MIM नेते वारीस पठाण पोलिसांच्य ताब्यात, Miraroad ला जाण्यापासून अडवलं
abp majha web team
Updated at:
19 Feb 2024 04:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएमआयएमचे नेते वारिस पठाण यांना दहिसर पोलिसांनी घेतलं ताब्यात, मीरारोडला जाण्यापासून पोलिसांनी अडवल्यानं एमआयएम कार्यकर्त्यांचे चेकनाक्यावर आंदोलन .