Wardha Woman Ablaze | हिंगणघाट प्रकरणाचा तपास आता महिला अधिकाऱ्याकडे | ABP Majha

Continues below advertisement
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा तपास आता महिला अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आलाय. तशी माहिती वर्धाचे पोलिस अधिक्षक बसवराज तेली यांनी दिलीय. या प्रकरणाचा तपास आता पुलगावच्या उपविभागीय पोलिस आयुक्त तृप्ती जाधव करणार असल्याची माहिती तेली यांनी दिलीय. साधारण २ आठवड्यात चार्जशीट दाखल करुन खटला सुरु करण्याचे पोलिसांचे प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram