Wardha Lok Sabha : वर्ध्यात प्रचाराचा शेवटचा दिवस, फडणवीसांच्या दोन जाहीर सभा
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 06:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWardha Lok Sabha : वर्ध्यात प्रचाराचा शेवटचा दिवस, फडणवीसांच्या दोन जाहीर सभा
आज लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. तसंच सायंकाळी 6 वाजता निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. वर्ध्यात महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुलगाव आणि वर्ध्यात ही सभा आयोजित करण्यात आलीये.