Wardha Hospital: अवैध गर्भपात प्रकरण, आणखी एक अटक ABP Majha

आर्वी येथील डॉ. कदम हॉस्पीटलमध्ये गर्भपात प्रकरणाच्या अनुषंगानं पोलिसांकडून शोध मोहीम सुरू होती... त्यावेळी पोलिसांकडून घर झडती सुरू होती.. येथून कागदपत्रे जप्त केल्याचे सूत्र सांगतात... यावेळी पोलिसांना वन्यप्राण्याची कातडी आढळून आली.. ही माहिती वनविभागाला देण्यात आलीय..  वनविभागाच्या चमूनं हॉस्पिटल गाठून पंचनामा करत कातडी जप्त केलीय.. प्रथमदर्शनी ही कातडी मादी काळविटाची असल्याचं वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं.. जप्त केलेली कातडी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेय.. त्यानंतर ही कातडी कशाची आणि किती जुनी आहे, ही बाब स्पष्ट होईल, असं वनविभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केलयं... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola