Wardha Hinganghat band : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी हिंगणघाट बंद, नागरिकांचा लाँगमार्च
Continues below advertisement
वर्ध्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी हिंगणघाट बंद. बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. महाविद्यालयासाठी नागरिकांचा शहरातून लाँगमार्च
Continues below advertisement