Wardha : वर्धा जिल्ह्यात दीड कोटींची बोगस बियाणं जप्त, बोगस बियाणांच्या कारखान्यावर धाड
abp majha web team
Updated at:
13 Jun 2023 09:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्धा जिल्ह्यात दीड कोटींची बोगस बियाणं जप्त करण्यात आलेत. बोगस बियाणांच्या कारखान्यावर धाड टाकण्यात आलेय.