Hinganghat Woman Ablaze | हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ वर्धा बंदची हाक | ABP Majha

Continues below advertisement
हिंगणघाट जळीतकांडाचे पडसाद आता सर्वत्र उमटायला सुरुवात झालीय. या घटनेच्या निषेधार्थ आता हिंगणघाटनंतर वर्धा बंदची हाक देण्यात आलीय. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. ११ वाजता वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून हा मोर्चा निघेल. राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram