Wardha Accident Special Report : सात भावी डॉक्टरांची साथ सुटली; अतिवेगामुळं झाला अपघात ABP Majha

Continues below advertisement

सात भावी डॉक्टरांची साथ सुटली! वर्धा येथे अतिवेगामुळं कारचा अपघात झाला ज्यात 7 भावी डॉक्टरांचा मृत्यू झाला. आमदार विजय रहांगडालेंच्या मुलाचा या ७ जणांमध्ये समावेश होता. मित्राचा वाढदिवस साजरा करून परत येत असतांना हा अपघात झाला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram