Sanjay Raut: खासादार संजय राऊत आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात वाग्युद्ध! ABP Majha
Continues below advertisement
ईडीने केलेल्या कारवाईचा मुद्दा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट राज्यसभेत उपस्थित केलाय. केंद्राकडून कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सवाल केलाय.
Continues below advertisement
Tags :
Amit Shah Sanjay Raut ED Center Shiv Sena MP Union Home Minister Issue Of Action Abuse Of Law