Waqf Board : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर होणार, कोणते बदल अपेक्षित?

Waqf Board : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर होणार, कोणते बदल अपेक्षित?

वक्व बिलावर कोण काय म्हणतंय ? header  काँग्रेस हे विधेयक म्हणजे घटनेवरच हल्ला. धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला. उद्या ख्रिश्चन,जैनांवरही हल्ले कराल.  तेलुगु देसम पार्टी sub दुरुस्ती विधेयक व्यापक सहमतीसाठी संसदीय समितीकडे पाठवण्यात आम्हाला काही समस्या नाही  जेडीयु  आमची भूमिका भाजपासारखीच. हे दुरुस्ती विधेयक मुस्लिमांच्या विरोधात नाही. ते कोणत्याच धर्माविरोधात नाही.  वायएसआरसीपी आमचा या दुरुस्ती विधेयकास विरोध आहे. विधेयक संसदीय समितीकडे पाठवावे अशी आमची मागणी आहे. ---------------------- वक्फ विधेयकावर भाजप नेते काय म्हणतात ?   मुख्तार अब्बास नक्वी  केंद्रीय मंत्री  वक्फ बोर्डाच्या नावाने होणारा छळ थांबेल.दुरुस्ती काळाची गरज आहे. चर्चा करा,पण दुरुस्ती थांबवू नका.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola