Walmik Karad Son : वाल्मिक कराडचा लेकही अडकणार? बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप!
Continues below advertisement
Walmik Karad Son : वाल्मिक कराडचा लेकही अडकणार? बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप!
वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराडही अडचणीत वाल्मिक कराडच्या मुलाविरोधात सोलापूर कोर्टात तक्रार अर्ज पोलिसांना एफआयआर दाखल करण्याच्या सूचना देण्याची अर्जाद्वारे मागणी सुशीलने मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकाने लूट केल्याची तक्रार दोन ट्रक, दोन कार, परळीतला प्लॉट, सोनं लुटल्याची तक्रार सोलापूर कोर्टाचे सुशील कराडला म्हणणं मांडण्याचे आदेश सुशीलसह त्याचे मित्र अनिल मुंडे, गोपी गंजेवारविरूद्ध तक्रार
Continues below advertisement