Walmik Karad : SIT कडून सरपंच हत्येचा तपास, बसवराज यांनी वाल्मिक कराडची पावने दोन तास केली चौकशी

Continues below advertisement

Walmik Karad : SIT कडून सरपंच हत्येचा तपास, बसवराज यांनी वाल्मिक कराडची पावने दोन तास केली चौकशी
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सरकारने नेमलेली एसआयटी ऍक्शन मोडवर आलीय... आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्त्वातील पथक आज केजमध्ये पोहोचलं... त्यांनी सर्वप्रथम शासकीय विश्रामगृहात सीआयडी अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली... त्यानंतर आरोपी कृष्णा आंधळेंच्या कुटुंबांची चौकशी केली.. दरम्यान संतोष देशमुखांच्या नातेवाईकांनी बसवराज यांची भेट घेत, पंचनाम्याची मागणी केली.. संध्याकाळी बसवराज बीड पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले.. तिथे त्यांनी वाल्मिक कराडची पावणे दोन तास चौकशी केली...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram