Pandharpur | पंढरपुरातील कुंभार घाटाची भिंत कोसळली, आडोशाला उभ्या असलेल्या 4 जणांचा मृत्यू
Continues below advertisement
पंढरपूर शहरात गेल्या 15 तासांपासून अखंड पावसाचा धुमाकूळ, सुरू असताना आज दुपारी चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भीत कोसळून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . रात्रभर मुसळधार पावसाने कुंभार घाटावरील नवीन घाटाचे बांधकाम कोसळल्याने ही दुर्घटना घडली . अग्निशमन दल व आपत्कालीन यंत्रणेने हे सर्व सहा मृतदेह दगड ढिगाऱ्याखालून बाजूला काढले आहेत
Continues below advertisement