Jitendra Awhad : दोन दिवस थांबा, कुणाचा बंगला तुटणार आहे ते कळेल- जितेंद्र आव्हाड
दोन दिवस थांबा, कुणाचा बंगला तुटणार आहे ते कळेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. भाजप आणि शिंदेंच्या नेत्यांची काल हाणामारी झालीय, त्यावरून काय ते ओळखा असं गर्भित वत्कव्य आव्हाडांनी केलंय.