Waghnakhe Arrived In Satara : वाघनखं साताऱ्यात दाखल, 19 तारखेपासून पाहता येणार : ABP Majha
Continues below advertisement
लंडनहून आलेली वाघनखं साताऱ्यात;वाहनांसोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्या सातारा जिल्हा हद्दीत दाखल. नियोजित वेळे आगोदरच वाघनख्या साताऱ्यात आयशर गाडीतून वाघनख्या साताऱ्यात वाघनख्याच्या गाडीला पोलिसांचा फौज फाटा 19 तारखेलि ढोल ताशांच्या गजरात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रालयात सर्व सातारकरांना पहाता येणार
Continues below advertisement