Wagh Nakh भारतात आणण्यासाठी सामंजस्य करार, मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार

Continues below advertisement

लंडनच्या म्युजिअममधून वाघनखं भारतात आणण्याविषयीचा सामंजस्य करार आज पार पडणार भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता होणाऱ्या करारादरम्यान मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित राहणार. १६ नोव्हेंबरला वाघनखांचं मुंबईत आगमन

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram