Yavatmal-Washim Loksabha : यवतमाळ वाशिममध्ये लोकसभेसाठी मतदान, मतदानाआधी माॅकपोल : ABP Majha
यवतमाळ वाशिममध्ये लोकसभेसाठी मतदानाला सुरूवात होणार आहे.. यवतमाळ अभ्यंकर कन्या शाळेतील या केंद्रावर युवा आदर्श मतदान केंद्र सुरू करण्यात आलंय. प्रयास यवतमाळतर्फे हे केंद्र उभारण्यात आलंय. या मतदान केंद्रावरती सर्व अधिकारी कर्मचारी हे 35 वर्षाच्या आतील असून संपूर्ण केंद्रावरील जबाबदारी त्यांच्यावर आहे..