Voting Card : मतदार ओळखपत्र Aadhar Card सोबत जोडणारं विधेयक आज संसदेत मांडणार : Abp Majha
abp majha web team
Updated at:
20 Dec 2021 11:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमतदार ओळखपत्र 'आधार'शी जोडण्यासंदर्भातील विधेयक संसदेत मांडणार आहेत तर मतदाराची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांक मागण्याचा विधेयकात अधिकार बोगस मतदान रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल उचलणार आहे