Nana Kate : 'भ्रष्टाचारामुळे भाजपला मतदार नाकारेल' - नाना काटे
abp majha web team
Updated at:
28 Feb 2023 11:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिंपरी चिंचवड पोट निवडणूक पार पडली आता प्रतिक्षा आहे ती निकालाची. अश्विनी जगताप विजयी होतील असं जरी एक्झिट पोल दाखवत असला तरी नाना काटेंनीदेखील विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे आणि त्याची कारणंही त्यांनी सांगितलीत