Voter List Row: लोकसभेला वापरलेली यादीच विधानसभेला वापरली गेली, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

Continues below advertisement
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदार यादीतील गोंधळाच्या आरोपांवरून महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'राजजी आणि उद्धवजी एक आले तरी हरले,' असा थेट टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. लोकसभेला ज्या मतदार यादीवर महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले, तीच यादी विधानसभेला वापरण्यात आली, मग तेव्हा यादी कशी बरोबर होती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विधानसभा निवडणुकीतील पराभव झाकण्यासाठी आणि आपल्या नेतृत्वाला डाग लागू नये यासाठी मविआकडून हा केविलवाणा प्रयत्न सुरू असून 'फेक नॅरेटिव्ह' तयार केला जात असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार यांनी केलेल्या सर्वेक्षणातही महायुतीच जिंकत असल्याचे समोर आल्याचा दावा त्यांनी केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola