Chhagan Bhujbal on Sharad Pawar : विठ्ठला, सांभाळून घे, भुजबळांचे पवार यांच्यासमोर उद्गार
abp majha web team
Updated at:
16 Jul 2023 05:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला, छगन भुजबळांचे शरद पवारांच्या समोर जाताच उदगार.यानंतर जवळपास सर्वच नेत्यांनी पवारांच्या पाया पडत हात जोडले.