Pandharpur Vitthal Temple : प्रक्षाळ पूजेनंतर दुसऱ्या दिवसापासून विठुरायाला उबदार पोशाख
Continues below advertisement
पंढरपुरातल्या विठुरायाला उबदार पोशाख .. कार्तिकी यात्रेच्या प्रक्षाळ पूजेनंतर दुसऱ्या दिवसापासून विठुरायाला उबदार पोशाख परिधान करण्याची परंपरा... देवाच्या डोक्यावरील मुकुट काढून तिथे उबदार मुंडासे बांधण्यात आलेत.. तसंच उबदार काश्मिरी शालही अंगावर चढवण्यात आलीये... यानंतर विठुरायाला तुळशीहार आणि फुलांचे हार घातलाय... रुक्मिणी मातेलाही अशाच पद्धतीने उबदार वस्त्र परिधान करण्यात आलंय.. प्रक्षाळपुजेच्या दुसऱ्या दिवसापासून देवाची हुडहुडी घालविण्यासाठी हा खास पद्धतीचा पोशाख देवाला घालण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे
Continues below advertisement
Tags :
Pandharpur Vithuraya Kartiki Yatra Warm Wear After Prakshaal Pooja Wear Head Crown Mundase Kashmiri Shawl Tulsihar Flower Garland Rukmini Mate