Vishwas Patil : 105 वर्षांपासून संभाजी महाराजांची ओळख धर्मवीर अशीच, अमोल कोल्हेंनी चालाकी केली
संभाजीराजेंची धर्मवीर अशी ओळख 105 वर्षांपासून. ऐतिहासिक कागदपत्रात धर्मवीर अशीच नोंद. प्रख्यात लेखक विश्वास पाटील यांची फेसबुक पोस्ट. अमोल कोल्हेंनी स्वराज्यरक्षक शीर्षक चलाखीने वापरल्याचाही पोस्टमध्ये उल्लेख.