Vishwas Nangare Patil : कोरेगाव भिमा प्रकरणी विश्वास नांगरे पाटील आणि सुवेझ हक यांची होणार चौकशी

Continues below advertisement

कोरेगाव भिमा प्रकरणी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि सुवेझ हक यांची होणार चौकशी
कोरेगाव भीमा आयोगाच्या समोर 21 जानेवारी ते 25 जानेवारी या दरम्यान होणार चौकशी
कोरेगाव भीमा प्रकरण घडलं त्यावेळेस विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिपरिक्षेत्राचे महानिरीक्षक होते तर सुवेझ हक हे पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक होते
त्याचसोबत हर्षली पोतदार आणि शिवाजी पवार यांची ही होणार चौकशी
21 जानेवारी ते 25 जानेवारी सह्याद्री अतिथीगृह याठिकाणी होणार चौकशी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram