Vishwas Katkar : संपकाळातील कुठल्याही कर्मचाऱ्यांचं वेतन कापलं जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
Continues below advertisement
'संपकाळातील कुठल्याही कर्मचाऱ्यांचं वेतन कापलं जाणार नाही' , मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, कर्मचारी संघटना समन्वयक विश्वास काटकरांची माहिती, वेतन कापण्याबाबत परिपत्रक सरकार मागे घेणार-विश्वास काटकर
Continues below advertisement