Vishwanath Mahadeshwar Passes Away : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं आकस्मिक निधन
Continues below advertisement
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं आकस्मिक निधन. ६३ व्या वर्षी मुंबईतील V N देसाई रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.
Continues below advertisement