Vishwajeet Kadam On BJP : भाजप प्रवेशाच्या चर्चेवर विश्वजीत कदमांचं स्पष्टीकरण
भाजप प्रवेशाच्या चर्चेवर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी आज स्पष्टीकरण दिलं. आपल्याबाबत सुरु असलेल्या चर्चा अफवा आहेत, असं कदम यांनी म्हटलंय. विश्वजीत कदम भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. पलूस तालुक्यातील अंकलखोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या शताब्दी सोहळ्यात बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं.
Tags :
Congress Mla Discussion Explanation Palus Rumours Vishwajit Kadam BJP Entry On Discussion Unclekhop Executive Cooperative Society Shatabdi