Vishwajeet Kadam : संजय राऊतांनी मविआत तिढा निर्माण होईल अशी वक्तव्य करू नये - विश्वजीत कदम

Continues below advertisement

Vishwajeet Kadam : संजय राऊतांनी मविआत तिढा निर्माण होईल अशी वक्तव्य करू नये - विश्वजीत कदम सांगलीच्या जागेवरून विश्वजीत कदम यांनी आक्रमक भूमिका मांडलीये. सांगलीची जागा आमचीच आहे, ती लढवण्यास आम्ही सक्षम आहोत, असं कदम म्हणाले. जनतेला बदल हवा आहे असं संजय राऊत म्हणाले. त्यावरही कदमांनी मार्मिक उत्तर दिलं. बदल म्हणूनच आम्ही विशाल पाटलांना उभं करू इच्छितो, असं कदम म्हणाले. काल रात्री विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याचं समजतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram