Vishalgad MIM : विशाळगड प्रकरणावरुन एमआयएम आक्रमक, इम्तियाज जलील यांची आंदोलनाची हाक
Continues below advertisement
Vishalgad MIM : विशाळगड प्रकरणावरुन एमआयएम आक्रमक, इम्तियाज जलील यांची आंदोलनाची हाक
विशालगड प्रकरणावरून एमआयएम आक्रमक 19 जुलैला कोल्हापुरात एमआयएमकडून काढला जाणार मोर्चा राज्यभरातील एमआयएमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी 19 जुलैला कोल्हापूरात धडकणार एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याकडून फेसबुकवरून कार्यकर्त्यांना सूचना
Continues below advertisement