
Vishal Patil Special Report : सांगलीचे विशाल पाटील बंडखोरी करणार ?
Continues below advertisement
Vishal Patil Special Report : सांगलीचे विशाल पाटील बंडखोरी करणार ? आमचं काय चुकलं, मविआची पत्रकार परिषद संपताच विशाल पाटील यांचा फोटो असलेली पोस्ट व्हायरल, विशाल पाटील अपक्ष लढणार असल्याच्या चर्चांना उधाण
Continues below advertisement