Vishal Patil Sangli : प्रत्येक आरोपाला सभेतून उत्तर देणार - विशाल पाटील
Continues below advertisement
Vishal Patil Sangli : प्रत्येक आरोपाला सभेतून उत्तर देणार - विशाल पाटील सांगलीच्या तिढ्यावरुन उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. प्रत्येक पक्षाचं नेतृत्व खंबीर असावं लागतं आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजवायला हवं अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.. तर सांगलीत सगळ्यांनी एकी दाखवायला पाहिजे असं जयंत पाटील म्हणाले..
Continues below advertisement