Vishal Patil on Vidhan Sabha : विधानसभेत पुन्हा सांगली पॅटर्न? पाहा विशाल पाटील काय म्हणाले

Vishal Patil on Vidhan Sabha : विधानसभेत पुन्हा सांगली पॅटर्न? पाहा विशाल पाटील काय म्हणाले
 सांगली पॅटर्न  प्रत्येक पक्षाची कार्यकर्त्यांची इच्छा असते .. या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार येणार आहे .. अनेक लोकांना  संधी पाहिजे आहे .. आणि कोंग्रेसकडे खुप लोक आहेत ज्यांचा इच्छा आहे …  कोणाच्या वादामुळे कार्यकरत्यांना कोणतीही गोष्ट घडत नाही .. आणि तिथे कार्यकत्यांमंध्ये अनेक इच्छा आहे पण वादाचा कोणताही फरक आम्हाला पडत नाही .. आणि आमच्या मध्ये कोणता ही वाद नाही .. या जागा वाटपाच्या चर्चा या पक्ष करतात ...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola