Vishal Patil On Chandrahar Patil : विशाल पाटलांचा चंद्रहार पाटलांवर हल्लाबोल, चंद्रहार यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 07:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVishal Patil On Chandrahar Patil : विशाल पाटलांचा चंद्रहार पाटलांवर हल्लाबोल, चंद्रहार यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर. उमेदवारी न मिळाल्यानं अपक्ष लढत असलेले उमेदवार विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटलांवर टीका केलीय. संजयकाकांनी डावपेच करून स्वतःच्या विरोधात खोटा पैलवान उभा केलाय; पण संजय काकांना पाडू शकणारा खरा पैलवान आता निवडणूकीत उतरलाय अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी दिलीय. तर बाकीचे सगळे उमेदवार गौण आहेत. असंही विशाल पाटील म्हणालेत. तसंच त्यांच्या याच टीकेला चंद्रहार पाचलांनी प्रत्युत्तर दिलंय पाहुयात चंद्रहार पाटील काय म्हणालेत.