Virar Fire : विरारमध्ये धावत्या ट्रकला आग, चालकाचं प्रसंगावधान, दुर्घटना टळली
Continues below advertisement
विरारमध्ये गवताच्या धावत्या ट्रकला आग लागण्याची खळबळजनक घटना घडली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरारच्या हद्दीत भालीवली परिसरात ही घटना घडली. या ट्रकच्या चालकानं प्रसंगावधान राखून तो ट्रक दोन किलोमीटर चालत ठेवून शिरसाड फाटा येथे सुरक्षित ठिकाणी आणून उभा केला. त्यामुळं रहदारीतल्या इतर वाहनांना जळत्या ट्रकचा त्रास झाला नाही आणि मोठी आपत्तीही टळली.
Continues below advertisement