Virar : विरारमध्ये 18 वर्षाच्या  तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू : ABP Majha

 विरारमध्ये १८ वर्षाच्या  तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला होता. विरारच्या एका रिसॉर्टमधल्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. जेंव्हा जलतरण तलावात तो उतरला तेंव्हा त्याचा मृत्यू झाला..  ही घटना १९ एप्रिल रोजी घडली होती.. पण आता या घटनेचं आता सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. दरम्यान उपचारासाठी या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. मात्र उपचाराअंती या तरुणाचा मृत्यू झालाय.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola