Sanjay Raut v/s CM : संजय राऊत आणि मुख्यमंत्री शिंदेंवर हक्कभंगाची टांगती तलवार
Continues below advertisement
विधीमंडळ हे चोरमंडळ असा उल्लेख केल्याप्रकरणी संजय राऊतांवर हक्कभंगाची टांगती तलवार आहे... तर विरोधकांनी देशद्रोही असा उल्लेख केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधातही हक्कभंग आणण्याची मागणी करण्यात आलीय... मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याविरोधात विरोधकांनी दोन्ही सभागृह दणाणून सोडला... हक्कभंगाच्या कारवाईच्या हालचाली सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि संजय राऊतांनी वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं... शिवसेनेतून फुटलेल्या गटाला चोरमंडळ म्हंटल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.. तर देशद्रोेही अजित पवार आणि अंबादास दानवेंना नाही तर नवाब मलिकांना म्हंटलं असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं
Continues below advertisement
Tags :
House Traitor Legislature Mention Sanjay Raut Disenfranchisement Chormandal Disenfranchisement Against The Chief Minister