Balasaheb Thackeray Jayanti | भाजप नेते विनोद तावडेंकडून बाळासाहेबांना आदरांजली, अमित ठाकरेंना दिल्या शुभेच्छा | ABP Majha
भाजपचे नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनीही शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. त्यासोबतच अमित ठाकरेंच्या लॉन्चिंगलाही त्यांनी शुभेच्छा दिल्या.