Vinod Tawde On Lal Krishna Advani : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर,विनोद तावडेंची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Vinod Tawde On Lal Krishna Advani : लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर,विनोद तावडेंची प्रतिक्रिया
Lal krishna Adwani Bharat Ratna : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना (Lal krishna Adwani) देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर (Bharat Ratna Awrad) करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया येत असून, राजकारणात निष्कलंक राहीलेल्या नेत्याचा उचित गौरव झाल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram