
Vinod Patil on Maratha Reservation | राज्य सरकारने पुढे येऊन बोलायला हवं : विनोद पाटील
Continues below advertisement
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने लातुरात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावर मराठा आरक्षणातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांची प्रतिक्रिया.
Continues below advertisement