मराठा आरक्षणासाठी काय केलं? सांगितल्याशिवाय जाग येत नाही, विनोद पाटील आणि मेटे यांची सरकारवर टीका
मुंबई : राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10% आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (EWC) आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार 10% EWC आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. या संदर्भातील आदेश राज्य सरकरने जारी केला आहे.
Tags :
Maratha Reservation Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Maratha Reservation In Maharashtra State Government New Delhi Vinayak Mete Vinod Patil Maratha Aarakshan Sambhajiraje Bhosale