Vinayak Raut : शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही- विनायक राऊत
'अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांची मागणी, शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, विनायक राऊतांचं वक्तव्य.