Vinayak Raut : Narayan Rane यांच्या कारकिर्दीत लोक गायब झाली त्याची SIT चौकशी करा ABP Majha
Continues below advertisement
विनायक राऊतांचा राणे पितापुत्रावर गंभीर आरोप, राणेंच्या कारकीर्दीत जेवढे लोक गायब झाले त्याची एसआयटी चौकशी आणि नारायण राणेंची नार्को टेस्ट करण्याची विनायक राऊंतांची मागणी.
Continues below advertisement