Vinayak Raut : येत्या काही दिवसात शिंदे गटात स्फोट होणार, अनेक जण आमच्य संपर्कात ABP Majha
येत्या काही दिवसात शिंदे गटात मोठा स्फोट होईल. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा दावा. शिंदे गटातील अनेकजण आमच्या संपर्कात असल्याचाही केला दावा. मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्यानं अनेकांचा भ्रमनिरास. राऊतांचं वक्तव्य.