Vinayak Mete Last Rites : विनायक मेटे यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार ABP Majha
विनायक मेटे यांच्या गाडीचं अपघातापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज 'माझा'कडे..वाहनाला अपघात होण्यापूर्वी खालापूर टोल नाक्यावर त्यांची गाडी टोलनाका पार करून पुढे जात असताना सीसीटीव्हीमध्ये दिसली.४ वाजून ५२ मिनिटांनी त्यांची गाडी खालापूर टोलनाका पार करून गेली आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच अपघात झाला..