Vinayak Mete | विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी माझाच हक्क : विनायक मेटे | ABP Majha

Continues below advertisement

“विधानपरिषद विरोधीपक्षनेतेपदाबद्दल बोलायचं झाल्यास हा सर्वस्वी निर्णय भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांसारख्या पक्ष श्रेष्ठींचा आहे. मात्र एक बाब निश्चितपणे सांगतो, विधानपरिषदेत भाजप आणि घटकपक्ष यांच्या आमदारांत सर्वात जेष्ठ मीच आहे. अनुभवी मीच आहे. त्या अर्थाने विरोधी पक्षनेतेपदावर अधिकार माझाच आहे, असं म्हणतं हा सर्वस्वी निर्णय भाजपाच्या पक्ष श्रेष्ठीचा आहे,” असा दावा विनायक मेटे यांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram