Vinayak Mete Car Accident Death : पोस्टमार्टमसाठी मेटेंचं पार्थिव पनवेल जिल्हा रुग्णालयात नेलं
Continues below advertisement
विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर पोलीस आता अपघाताची चौकशी करतायत. त्यासाठी आठ टीम तैनात करण्यात आल्यात. फॉरेन्सिक टीम आणि श्वास पथकाच्या मदतीनं तपास सुरु करण्यात आलाय. आरटीओ, पोलीस अधिकारी, वाहतूक पोलीस अधीक्षक रुपाली आंबोरे, कोकण पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केलाय.
Continues below advertisement
Tags :
Police Police Officer Traffic Police Vinayak Mete RTO Investigation Accidental Death Forensic Team Accident Investigation Eight Team