Uddhav Thackeray on Mete Accident : विनायक मेटेंचं निधन वेदना देणारं- उद्धव ठाकरे ABP Majha
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचं अकाली अपघाती निधन मनाला वेदना देणारं. शोषितांना न्याय
देण्यासाठी त्यांची तळमळ, धडपड असायची. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली.
Tags :
Uddhav Thackeray Former Chief Minister Heartache Struggle President Of Shiv Sangram Vinayakrao Mete Untimely Accidental Death Yearning Tributes.